50 Hajar Anudan 3rd List | 50 हजार अनुदान तिसरी यादी येणाऱ्या तारखेला

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखामध्ये पन्नास हजार अनुदान तिसरी यादी कधी येणार आहे याची संपूर्ण माहिती बघणार आहोत. मित्रांनो 50000 प्रोत्साहन अनुदानाची यादी पहिली आणि दुसरी देखील आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्ज परतफेड केली आहे. 

असे शेतकरी लाभार्थी आहेत. मित्रांनो काही शेतकरी लाभार्थ्यांचे नाव पहिल्या यादीमध्ये आले होते, तसेच काही लाभार्थ्यांचे नाव आहे दुसऱ्या यादी मध्ये आलेले होते. परंतु अजून काही लाभार्थी बाकी आहेत. तसेच अजून काही बँकेच्या याद्या मागे आहेत. 

जे जे राहिलेले लाभार्थी असतील त्यांना आता असं वाटतंय की पहिल्या यादीमध्ये माझं नाव नाही, दुसऱ्या यादीमध्ये देखील माझं नाव नाही आता इथून पुढे यादी येणार आहे ती  खरंच येईल का ?  असे भरपूर प्रश्न  जे लाभार्थीराहिलेले आहेत त्यांच्या मनात पडत आहे. 

तर मित्रांनो काळजी करू नका आता इथून पुढे तुमची जे येणाऱ्या याद्या आहेत. या याद्या कशा प्रकारे प्रदर्शित केल्या जातील आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे. 

३ री यादी येणाऱ्या दिवशी ?

  • पहिल्या यादीमध्ये तीन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांची नावे आलेली होती. त्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आम्ही पैसे जमा केलेले आहेत असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. 
  • दुसरी यादी मधील तीन लाखापेक्षा जास्त लोकांचे प्रमाणीकरण पूर्ण होत आहे हे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले कि लगेच त्यांच्या खात्यामध्ये किती पैसे पाठवण्यात येणार आहेत. 
  • ज्या शेतकऱ्यांची यादी मध्ये नाव आलेले आहे व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे अशा शेतकऱ्यांची शंभर टक्के पैसे त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. 
  • दुसऱ्या यादीची संपूर्ण प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर तिसरी यादी प्रसिद्ध केली जाईल असे देखील यावेळी सांगितले आहे. 

Leave a Comment