Mini Tractor Anudn | या जिल्ह्याचे मिनी ट्रॅक्टर सह गटई स्टॉलचे अर्ज सुरू
नमस्कार मित्रांनो, मित्रांनो समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील बांधवान करता विविध योजना राबवल्या जातात आणि यांच्यामधील अनुदानावर मिनी ट्रॅक्टर याचप्रमाणे गटई स्टॉल वाटप या योजनेच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील दोन महत्त्वपूर्ण अशे अपडेटआहेत. लातूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सोसाहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर साठी अर्ज सुरू झालेले … Read more