50 Hajar Anudan 3rd List | 50 हजार अनुदान तिसरी यादी येणाऱ्या तारखेला
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखामध्ये पन्नास हजार अनुदान तिसरी यादी कधी येणार आहे याची संपूर्ण माहिती बघणार आहोत. मित्रांनो 50000 प्रोत्साहन अनुदानाची यादी पहिली आणि दुसरी देखील आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्ज परतफेड केली आहे. असे शेतकरी लाभार्थी आहेत. मित्रांनो काही शेतकरी लाभार्थ्यांचे नाव पहिल्या यादीमध्ये आले होते, तसेच काही लाभार्थ्यांचे नाव … Read more