PMAY | प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2022 की तिचा पहिला हप्ता वितरित

PMAYG

नमस्कार मित्रांनो,मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण च्या संदर्भातील एका अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय १५  डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून २०२२ – २३ या वर्षाकरता या योजनेकरिता पहिल्या हप्त्याच्या वितरना पोटी 816 कोटी रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.  हे पण वाचा : Nuksan Bharpai | आनंदाची … Read more