Juni Vihir Durusti Yojana | शेतकऱ्यांना जुन्या विहिरीच्या दुरुस्ती साठी मिळणार 50 हजार रुपये, राज्य सरकारच्या ‘या’ योजनेबाबत जाणून घ्या..!
Juni Vihir Durusti Yojana : नमस्कार मित्रांनो. शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी तब्बल 50 हजार रुपये अनुदान शासनाकडून दिले जाणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती आपण आज या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. तसेच आपण या साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आणि त्याच्या अटी सुद्धा जाणून घेणार आहोत. मित्रांनो हा लेख … Read more