Gayran Atikraman | गायरान जमीन अतिक्रमण हटवा मोहिमेस तात्पुरती स्थगिती
नमस्कार मित्रांनो, मित्रांनो राज्यात सध्या सुरू असलेली शासकीय जमीन गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे. यांच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असे परिपत्रक आदेश जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहे. मित्रांनो आपण यापूर्वीसुद्धा अपडेट घेतलं होते कि कोर्टाच्या आदेशानुसार 31 डिसेंबर 2022 पूर्वी राज्यातील गायराने शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवावे अशा प्रकारचे निर्देश … Read more