Relief For Children | प्रलंबित 50 हजार रुपये अनुदान येणार खात्यात
नमस्कार मित्रांनो, मित्रांनो 15 डिसेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून दोन महत्त्वपूर्ण असे शासन निर्णय घेण्यात आलेले आहेत. ज्या शासन निर्णयाच्या माध्यमातून कोरोनामुळे मयत पावलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना दिल्या जाणाऱ्या 50000 रुपयाच्या प्रलंबित अनुदान. याचबरोबर या कोरणाच्या महामारी मुळे आई वडील किंवा आई किंवा वडील अश्या पालक गमावलेल्या मुलांच्या नावावर ती केल्या जाणाऱ्या पाच लाख रुपयाचे … Read more