Pik Vima | पीक नुकसानीच्या जलद भरपाईसाठी केंद्राचे पाऊल
नमस्कार मित्रांनो, मित्रानो वेळोवेळी विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या हानी नुकसानीचा अंदाज वर्तवण्यासाठी होणारा विलंब कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या नुकसानीचे दावे वेळेवर ती निपटारा करण्यासाठी केंद्रीय कृषी व कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून आज दोन समित्या गठीत करण्यात आलेले आहेत. या परिस्थिती मध्ये अपडेट घेतलेले होते की राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा झालेले नुकसान भरपाई … Read more