Pikvima | तात्काळ नुकसान भरपाईसाठी शासनाचे महत्त्वाचे पाऊल

शासन निर्णय

नमस्कार शेतकरी मित्रांनो, मित्रांनो राज्यांमध्ये वेळोवेळी विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे शेतीचा पशुधनाचा किंवा घरांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. अशा परिस्थितीमध्ये या नुकसान ग्रस्त झालेल्या बाधितांना तात्काळ नुकसान भरपाई मिळणे आवश्यक असतं. हेच नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी तात्काळ मिळवून देण्यासाठी आज राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय … Read more