Voter List 2022 । तुमच्या गावच्या मतदान यादीत तुमचे नाव पहा

Voter List 2022 : नमस्कार मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की आत्ता सध्या राज्यात निवडणुकीची खूपच चर्चा चालू आहे. तसेच आज खूप ठिकाणी मतदान होणार आहेत. पण तुमचे त्या मतदान यादीत नाव आहे का नाही हे तुम्हाला पाहिजे असेल तर, हा लेख संपूर्ण वाचा लेखाच्या शेवटी एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही डायरेक्ट मतदान यादीत तुमचे नाव पाहू शकता.

हे पण वाचा : Relief For Children | प्रलंबित 50 हजार रुपये अनुदान येणार खात्यात

मित्रांनो तुमच्या गावातील सगळेच मतदान लाभार्थी वयानुसार तुम्हाला या याद्या पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूक सर्वच ठिकाणी चालू असल्याने प्रचार हा जोराने चालू होता. परंतु मित्रांनो आज 18 डिसेंबर दोन हजार बावीस रोजी मतदान होणार आहे. 

मतदान यादीत नाव कसे तपासायचे ?

मित्रांनो चला आपण जाणून घेऊया की मतदान यादीत आपले नाव कसे पाहायचे. 

  • सर्वात प्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल. 
  • त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक वेबसाईट येईल. 
  • त्यानंतर तुम्ही तिथे तुमचा जिल्हा निवडा. 
  • जिल्हा निवड झाल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे, 
  • तुम्ही वरील सर्व माहितीही निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचे नाव निवडायचे आहे. 
  • त्यानंतर तिथे एक कॅपच्या कोड दिलेला असेल, तो कोड जसा आहे तसा तुमच्या मोबाईल मधील डाव्या साईडचे चौकटीत लिहायचा आहे. 
  • त्यानंतर तुम्हाला पीडीएफ वर क्लिक करायचे आहे. 
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर पीडीएफ यादी दिसेल.

येथे क्लिक करून पहा तुमच्या गावाची मतदान यादी.

Leave a Comment